जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे
दप्तराविना दहा दिवस शाळा
उपक्रम
पार्श्वभूमी
•
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२०
उद्दिष्टे
1. मुल्यांसोबत रोजगारासाठी सक्षम नागरिक निर्मिती
2. अध्ययन क्षेत्रातील स्तर रचना व विभागणीचे उच्चाटन करण्यास व्यावसायिक व शैक्षणिक
प्रवाह यातील भेद दूर करणे
3. वैशिष्ट्ये
१ व्यवसायांचा परिचय पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सुरु करून
उच्च शिक्षणामध्ये कालांतराने व्यवसाय शिक्षणाचे एकत्रीकरण
२ मुल एक व्यवसाय कौशल्य शिकेल
व इतर अनेक व्यवसायाचा परिचय त्याला केला जाईल
३ २०२० पर्यंत शाळा आणि उच्च
शिक्षण प्रनिलीतील किमान ५० %विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा परिचय केला जाईल
४येत्या दशकामध्ये सर्व शाळा
व उच्च शिक्षण संस्थांमध्ये टप्या टप्याने
व्यवसाय शिक्षणाचा समावेश
NEP Task क्र ९२ च्या पूर्ततेसाठी
उद्दिष्ट्ये
१ १) निरीक्षण आधारित शिकण्याची
क्षमता विकसनासाठी संधी निर्माण करणे
२) समुदायाच्या
एक्संघ्प्नाची आणि परस्परावलंबन यांची जाणीव विकसित करणे
३) शिक्षणातील
सैद्धांतिक व्प्रत्याक्षिक भाग यांच्या परस्परावलंबन यांची जाणीव विकसित करणे
४) उच्च शिक्षणातील
करिअरच्या पर्याप्त संधीची ओळख करून देणे .
५) श्रमप्रतिष्ठा
मुल्य विकसित करणे
६) स्थानिक कलकार ,कामगार ,व्यावसायिक यांच्याशी
कार्याची ओळख होण्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष समन्वय साधने
कार्यपद्धती
•
उपक्रम कसा घ्यावा ?
एका शैक्षणिक वर्षात टप्प्यांमध्ये (शक्यतो २
ते ३ )
•
उपक्रमात सहभाग कोणाचा ?
सर्व विषय शिक्षकांच्या
सहभागाने वार्षिक कार्ययोजना तयार करावी
•
कोणते उपक्रम घ्यावेत ?
गरजेनुसार वर्गातील व वर्गाबाहेरील
•
उपक्रमातून काय साध्य करायचे
आहे ?
उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन
निष्पत्ती,कौशल्य साध्य करणे आवश्यक
कार्य
पद्धती आराखडा
•
कार्य पद्धती आराखडा
•
उपक्रमाचा प्रकार
•
कालावधी
•
विकसित होणारी कौशल्ये
•
अध्ययन निष्पत्ती
•
आवश्यक साहित्य
•
उपक्रमची गरज /पार्श्वभूमी
•
उपक्रमची कार्यपद्धती
•
मूल्यमापन कशाचे करावे
•
नोकरी -व्यवसायाच्या
संधी
•
समारोप
वार्षिक नियोजन नमुना आराखडा
अ क्र |
महिना |
आठवडा |
उपक्रमाचे नाव |
अध्ययन निष्पत्ती |
कालावधी |
आवश्यक साधन सामुग्री |
उपक्रम पूर्वतयारी /नियोजन |
अंमलबजावणी दरम्यान कृती |
फल निष्पत्ती |
|
|
अंमल बजावणी करताना प्रत्येक घटकाची जबाबदारी
•
शाळेचे मुख्याध्यापक -
१ शिक्षकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन
२ आवश्यक भौतिक व आर्थिक संसाधनाची उपलब्धता
३ सकारात्मक व अनुकूल वातावरण निर्मिती
४ समाजातील विविध घटकाकडून
अभिप्राय व अनुरूप बदल
•
विषय शिक्षक -
१ कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे
२ उपक्रमाचे महत्व समजावून सांगावे
३ दैनंदिन जीवनातील परिस्थितीशी
सहसंबंध असलेल्या उपक्रमाचे आयोजन
४ उपक्रमाशी संबंधित संकल्पनांचे महत्व व आवश्यकता स्पष्ट
करावी
५ सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित
करून सहभाग घ्यावा
६ विद्यार्थ्यांचे निरीक्षण
करून कौशल्य प्राप्तीबद्दल मूल्यमापन करावे
७ विद्यार्थी व प्रशासनाला
अभिप्राय द्यावे
• विद्यार्थी –
1.
सक्रीय सहभाग घ्यावा
2.
स्थानिक कारागीर ,कलाकार,व्यावसायिक यांचेशी संवाद साधावा
3.
उपक्रमात साहित्याचा काळजीपूर्वक वापर करावा
4.
कौशल्यप्राप्तीसाठी लक्ष केंद्रित करावे
• पालक -
1.
कृतीसाठी पाल्यांना प्रोत्साहन द्यावे
2.
पाल्यांमध्ये श्रम प्रतिष्ठे बाबत योग्य दृष्टीकोन विकसित करावा
3.
पालक -शिक्षक संघ
,शाळा व्यवस्थापन समिती ,शाळा व्यवस्थापन विकास
4.
समितीच्या माध्यमातून मदत करावी
• समुदाय -
1. आवश्यकतेनुसार कृती आधारित सादरीकरण व प्रात्यक्षिक याद्वारे माहिती विद्यार्थ्यांना
उपलब्ध करावी
2. गावातील जत्रा ,मेळावा ,बाजार इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा
3. आवश्यकतेनुसार संसाधने भौतिक ,मनुष्यबळ स्वरुपात मदत उपलब्ध करून द्यावे
उपक्रमासाठी कृती
१) राष्ट्रीय
वारसा ,संग्रहालय स्थळाला भेट
२) हस्तवस्तू
तयार करणे-तागाचे काम,बांबू काम,हस्तकला
३)टाकाऊतून टिकाऊ
४) शालेय खेळ
५)पर्यावरण संरक्षण -संवर्धन उपक्रम
६)माहिती व तंत्र
ज्ञानाशी निगडीत उपक्रम
७) मुल्य आणि
शांतता शिक्षण
८) राष्टीय सण
साजरा करणे
९)प्रकल्प आधारित
कृती
१०)अनिमेशन ,ग्राफिक्स ,फशन डिझाईनिंग
११)पतंग निर्मिती ,नाट्यकला,कात्रण वापरातून
हस्तकला
१२ )माहिती व
तंत्रज्ञानाशी निगडीत सुविधा,नेटवर्किंग
,रोबोटिक्स ,डूडलिंग,इंटरनेट
ऑफ थिंग्स वर आधारित उपक्रम .
वैशिष्ट्ये
•
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद सूचनेनुसार
इयत्ता ६ ते ८ वी साठी दप्तराविना दहा दिवस शाळा हा उपक्रम अनिवार्य आहे.
•
स्थानिक कारागिर .कलाकार ,व्यावसायिक यांच्याशी प्रत्यक्ष भेटीतून,अनेक उपक्रमातून प्रत्यक्ष अनुभवातून व्यावसायिक कौशल्याची निर्मिती
•
सदर उपक्रम अंमलबजावणी संनियंत्रण करण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेच्या
शाळांना भेटी
•
सदर भेटीबाबत माहितीचे लिंकद्वारे संकलन
लक्षात ठेवायच्या महत्वाच्या
गोष्टी
•
दप्तराविना दहा दिवस उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करावे -उपक्रमाचा प्रकार,आवश्यक
साहित्य ,विकसित होणारी कौशल्ये ,उपक्रमाची कार्यपद्धती,मूल्यमापन कशाचे करायचे इ
•
स्थानिक परिस्थितीनुसार वेळेचे नियोजन (किमान ४ तास )
•
उपक्रमासाठी पूर्वतयारी करावी
•
विविध उपक्रमातून आनंदप्राप्ती व कौशल्य निर्मिती,अध्ययन निष्पत्ती हे ध्येय
•
अध्ययन निष्पत्ती ,कौशल्य प्राप्तीसाठी आकारिक मूल्यमापन
•
उपक्रमासाठी १० दिवसांचे स्थानिक परिस्थितीनुसार नियोजन
•
मुख्याध्यापकांनी आवश्यक तेथे सहाय्य उपलब्ध करून द्यावे
•
शाळेतील सर्व शिक्षकांनी उपक्रमात
सहभागी व्हावे
•
उपक्रमात आवश्यक तेथे पालक ,समुदाय यांचा सहभाग घ्यावा
•
दिव्यांग विद्यार्थ्यांना सहभागी करण्यास
विशेष शिक्षक ,पालक यांचे आवश्यकतेप्रमाणे सहाय्य उपलब्ध करून द्यावे
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment