भारतातील विक्रमी महिला

01 -इंदिरा गांधी= भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला

02- विजयालक्ष्मी पंडी= संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)


03 -सी. बी. मुथम्मा =पहिली महिला राजदूत


04 -सरोजिनी नायडू =पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)


05 -सुचेता कृपलानी =पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)


06 -राजकुमारी अमृत कौर= पहिली महिला केंद्रीय मंत्री


07 -सुलोचना मोदी =पहिली भारतीय महिला महापौर


08 -सावित्रीबाई फुले =पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका


09-
फातिमाबिबी मिरासाहेब=भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)

10- कार्नेलिया सोराबजी =पहिली भारतीय महिला बॅरिस्टर


11 -हंसाबेन मेहता =भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)


12 -मदर टेरेसा= नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)


13 -अरूंधती रॉय बुकर= पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)


14 -भानू अथय्या= ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला


15 -मंजुळा पद्मनाभन =पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)


16- डॉ. आनंदी गोपाळ जोशी= विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर


17- कमला सोहोनी= केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ


18 -किरण बेदी =पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)


19 -कल्पना चावला= अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)


20 -बच्चेंद्री पाल=एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)


21- संतोष यादव =दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक


22  करनाम मल्लेश्वरी= ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल


23 -आरती साहा =इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू


24- कॅप्टन चंद्रा =पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला


25 -संगीता गुजून सक्सेना= युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर


26 -उज्ज्वला पाटील-धर= शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला


27 -डॉ. अदिती पंत =अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ


28 सुरेखा यादव-भोसले= आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर


29 -देविकाराणी रौरिच= दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)


30 -रिटा फारिया =  पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)


31 -सुष्मिता सेन= पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)


32 -डॉ. इंदिरा = हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर


33 -इंदिरा चावडा= भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी


34 -शीतल महाजन
पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला.

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment