शालार्थ : प्रवेश (LOGIN into SHALARTH)

शालार्थ : प्रवेश (LOGIN into SHALARTH)

 शालार्थ प्रणाली : प्रवेश 
  • web browser म्हणून windows explorer (7.० & above )किंवा firefox browser  वापरावा.  
  • web  address bing, google,yahoo,msn यामध्ये search करू नये. तो address bar मधेच टाकावा.अन्यथा window open होणार नाही.
  • खालील web address टाका.
  • त्यानंतर pop -up blocker अशी एक छोटी पट्टी वरती दिसेल. त्यावर click करून २ रा always allow......हा पर्याय निवडा.(वरच्या image मध्ये तो निवडला आहे.)
  • त्यानंतर खालील शालार्थ ची window दिसेल..                               
  • या Window मध्ये आपल्याला user name आणि password टाकावयाचा आहे.  
  • USER NAME  - प्रत्येक शाळेला स्वतंत्र ID आपल्या कार्यालयाकडून दिलेला आहे. या ID ला _AST जोडून शाळेचा USER NAME तयार होतो.
  • PASSWORD - प्रथम login साठी PASSWORD ifms123 हा  आहे.
  • टीप : प्रथम login केल्यानंतर PASSWORD CHANGE करण्याची Window येते. येथे PASSWORD बदलावा.
  • नवीन PASSWORD देताना खालील सूचनांचे पालन करावे.
  •  PASSWORD टाकून login करताना शक्यतो Virtual Keyboard चा वापर करावा जेणेकरून तुमच्या PC मध्ये Keylogger असेल तर तुमचा PASSWORD HACK होणार नाही. खालील स्क्रीन पहा. 
  • PASSWORD विसरल्यास.......?
  • PASSWORD शक्यतो व्यवस्थित लक्षात ठेवावा. पण तरीही तो विसरल्यास खालील पद्धतीने तो पुन्हा मिळवता येईल. 
  • FORGET PASSWORD या यावर click करावे मग खालील Window Open होईल. 
  •  तिच्यात तुमचा USER NAME टाकावा तो जर Valid असेल तर खालील Window Open होईल.
 
  •  यामध्ये जन्मदिनांक व एका गुप्त प्रश्नाचे उत्तर टाकावयाचे आहे. तो प्रश्न आणि उत्तर भविष्यात तुम्हाला पुन्हा PASSWORD विसरल्यास उपयोगी पडेल.
  • यानंतर Reset वर click केल्यास तुमचा PASSWORD पुन्हा ifms123 असा होतो. 

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment