प्रत्येक विषयासाठी आठवड्याच्या तासिका

प्रत्येक विषयासाठी आठवड्याच्या तासिका (इयत्ता 1 ली ते 5 वी )

विषय                                  इयत्ता 

1 ली

2 री

3री

4 थी

5 वी

प्रथम भाषा

16

16

12

12

6

द्वितीय भाषा

-

-

-

-

6

इंग्रजी

7

7

7

7

7

गणित

13

13

9

9

8

परिसर अभ्यास *

(विज्ञानभूगोलनागरिकशास्त्र व इतिहास )

-

-

10

10

12

कार्यानुभव

4

4

4

4

3

कला

4

4

3

3

3

आरोग्य व शारीरिक शिक्षण

4

4

3

3

3

एकूण

48

48

48

48

48

इयत्ता तिसरी- परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकात विज्ञानभूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा अंतर्भाव आहे. ( तासिका 10 )

 * इयत्ता चौथी- परिसर अभ्यास: भाग 1 या पाठ्यपुस्तकात विज्ञानभूगोल व नागरिकशास्त्र (तासिका 6) तर परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकात इतिहास या विषयाचा अंतर्भाव (तासिका 4) आहे.

इयत्ता पाचवीसाठी परिसर अभ्यास या विषयाच्या अभ्यासक्रमाचे दोन भाग आहेत.

भाग 1 – विज्ञाननागरिकशास्त्र व भूगोल ( तासिका 8)

भाग 2 - इतिहास ( तासिका 4 )

परिसर अभ्यास या विषयाच्या अभ्यासक्रमाचे दोन भाग असलेतरी परिसर अभ्यास हा एकच विषय आहे.

प्रत्येक विषयासाठी आठवड्याच्या तासिका (इयत्ता 6 वी ते 10 वी)

विषय                                  इयत्ता 

6 वी

7 वी

8 वी

9 वी

10वी

प्रथम भाषा(मराठी)

6

6

6

6

6

संयुक्त किंवा द्वितीय भाषा ( हिंदी संस्कृत)

6

6

6

6

6

तृतीय भाषा (इंग्रजी)

6

6

6

7

7

विज्ञान व तंत्रज्ञान

7

7

7

7

7

गणित – बीजगणित

7

7

7

4

4

गणित-भूमिती

-

-

-

3

3

इतिहास राज्यशास्त्र

4

4

4

4

4

भूगोल - अर्थशास्त्र

2

2

2

3

3

कार्यानुभव

2

2

2

-

-

जलसुरक्षा

-

-

-

3

3

कला

4

4

4

-

-

आरोग्य व शा. शिक्षण

4

4

4

3

3

स्काऊट-गाईड / नागरीसंरक्षण व वाहतूक सुरक्षा / एन.सी.सी. / समाजसेवा / एम.सी.सी. - इ. 9 वी -

-

-

-

2

2

एकूण तासिका

48

48

48

48

48

 

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment