TET QUESTONS PAPER PATTERN

प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरू

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

·     प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

·     उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

·     प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर) 

एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे


अ क्र

विषय (सर्व विषय अनिवार्य)

गुण

प्रश्न संख्या

प्रश्न स्वरुप

१

बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

३०

३०

बहुपर्यायी

२

भाषा-१

३०

३०

बहुपर्यायी

३

भाषा-२

३०

३०

बहुपर्यायी

४

गणित

३०

३०

बहुपर्यायी

५

परिसर अभ्यास

३०

३०

बहुपर्यायी

एकूण

१५०

१५०

 

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)

अ. क्र.

माध्यम

पेपर 

सांकेतांक

विभाग १

विभाग २

विभाग ३

विभाग ४

विभाग ५

भाषा

 (३० गुण)

भाषा

(३० गुण)

बालमानसशास्र व

अध्यापनशास्र (३० गुण)

गणित

 (३० गुण)

परिसर अभ्यास

(३० गुण)

प्रश्नक्र.

१ ते ३०

प्रश्नक्र.

३१ ते ६०

प्रश्नक्र

६१ ते ९०

प्रश्नक्र.

९१ ते १२०

प्रश्नक्र.

१२१ ते १५०

१

मराठी

१०१

इंग्रजी

मराठी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

२

इंग्रजी

२०१

इंग्रजी

मराठी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

३

उर्दु

३०१

इंग्रजी किंवा मराठी

उर्दु

उर्दु व इंग्रजी

उर्दु व इंग्रजी

उर्दु व इंग्रजी

४

हिंदी

४०१

इंग्रजी किंवा मराठी

हिंदी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

५

बंगाली

५०१

इंग्रजी किंवा मराठी

बंगाली

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

६

कन्नड

६०१

इंग्रजी किंवा मराठी

कन्नड

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

७

तेलुगु

७०१

इंग्रजी किंवा मराठी

तेलुगु

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

८

गुजराती

८०१

इंग्रजी किंवा मराठी

गुजराती

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

९

सिंधी

९०१

इंग्रजी किंवा मराठी

सिंधी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी

मराठी व इंग्रजी


पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर) 

एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे

अ.क्र.

विषय (सर्व विषय अनिवार्य)

गुण

प्रश्न संख्या

प्रश्न स्वरुप

१

बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

३०

३०

बहुपर्यायी

२

भाषा-१

३०

३०

बहुपर्यायी

३

भाषा-२

३०

३०

बहुपर्यायी

४

अ) गणित व विज्ञान      किंवा
ब) सामाजिक शास्त्रे 

६०

६०

बहुपर्यायी

एकूण

१५०

१५०

 

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी)

अ. क्र

माध्यम

पेपर 

सांकेतांक

विभाग १

विभाग २

विभाग ३

विभाग ४

भाषा 

(३० गुण)

भाषा 

(३० गुण)

बालमानसशास्र व अध्यापनशास्र

(३० गुण)

गणित व 

विज्ञान 

(६० गुण)

सामाजिक

शास्र 

(६० गुण)

प्रश्न क्र.

१ ते ३०

प्रश्न क्र.

३१ ते ६०

प्रश्न क्र.

६१ ते ९०

प्रश्न क्र.

९१ ते १५०

प्रश्न क्र.

९१ ते १५०

१

मराठी

१०२

इंग्रजी

मराठी

मराठी व 

इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

२

इंग्रजी

२०२

इंग्रजी

मराठी

मराठी व 

इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

३

उर्दु

३०२

इंग्रजी किंवा मराठी

उर्दु

उर्दु व इंग्रजी

उर्दु व 

इंग्रजी

उर्दु व 

इंग्रजी

४

हिंदी

४०२

इंग्रजी किंवा मराठी

हिंदी

मराठी व इंग्रजी

मराठी व

 इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

५

बंगाली

५०२

इंग्रजी किंवा मराठी

बंगाली

मराठी व इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

मराठी व

 इंग्रजी

६

कन्नड

६०२

इंग्रजी किंवा मराठी

कन्नड

मराठी व इंग्रजी

मराठी व

 इंग्रजी

मराठी व

 इंग्रजी

७

तेलुगु

७०२

इंग्रजी किंवा मराठी

तेलुगु

मराठी व इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

८

गुजराती

८०२

इंग्रजी किंवा मराठी

गुजराती

मराठी व इंग्रजी

मराठी व

 इंग्रजी

मराठी व 

इंग्रजी

९

सिंधी

९०२

इंग्रजी किंवा मराठी

सिंधी

मराठी व इंग्रजी

मराठी व

 इंग्रजी

मराठी व

 इंग्रजी


पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

 

TOPIC

PDF

MAHATET Official Website

Click Here

Previous Year Question Papers URDU Medium

Click Here

Notes & Books (New)

Click Here

Questions Paper Pattern

Click Here

Urdu Me Information

Click Here

Previous Yeas Paper Marathi Medium

Click Here

 प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप

Click Here

 जाहिरात

Click Here

परीक्षा शुल्क 

Click Here

 शासन निर्णय

Click Here

परीक्षा वेळापत्रक  

Click Here

Syllabus

Click Here

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment