MPSC (राज्यसेवा) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती


  • राज्यसेवा परीक्षा
  • पोलिस उपनिरीक्षक / सहाय्यक / विक्रीकर निरीक्षक
  • टंकलेखक / लिपीक परीक्षा
1. राज्यसेवा परीक्षा :
राज्य शासनातील गट संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.
परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे :
गट-
  • Deputy Collector
  • Deputy Superintendent of Police (DySP)
  • Assistant Commissioner of Police (ACP)
  • Sub-registrar Cooperative Societies
  • Deputy Chief Executive Officer
  • Block Development Officer (BDO)
  • Tahsildar
  • Desk Officer
  • Assistant Regional Transport Officer (ARTO)
  • M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service)
  • Chief Officer (Nagarpalika) ( I & II)
  • Assistant Commissioner of Sales Tax
  • Mantralaya Section Officer
गट-
    • Taluka Inspector of Land Records (TILR)
    • Naib Tahsildar
  • परीक्षेचे स्वरूप :
  • पूर्व परीक्षा : पूर्व परीक्षेसाठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठबहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी भाषेत असेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे.
    • मुख्य परीक्षा : यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात.
    • पेपर-1 : मराठी गुण-100 वेळ-तीन तास
    • पेपर-2 : इंग्रजी गुण-100 वेळ -तीन तास
    • Paper – I – History & Geography
    • Paper –II – Indian Constitution & Indian Politics (with ref. to Maharashtra)& Law
    • Paper – III – Human Resource Development (HRD) & Human Rights
    • Paper – IV – Economics of Planning & Development Science &Technology Development
  • प्रत्येक पेपर मध्ये खुल्या गटातील उमेदवारांना 45% गुण राखीव वर्गातील उमेदवारांना 40% गुण मिळवण आवश्यक आहे.
  • मुलाखतीसाठी 100 गुण असतील.


No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment