MPSC BOOKS LIST


राज्यसेवा पूर्व परीक्षा  
PAPER- I  : सामान्य अध्ययन
इतिहास-
 शालेय पुस्तके - 5वी , 8वी 11वी 
आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर जयसिंगराव पवारप्राचीन भारत मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमीआधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल
कठारेसमाजसुधारक- भिडे-पाटील 

भूगोल-
शालेय पुस्तके 4थी ते 12वी
मेगा स्टेट महाराष्ट्र- . बी. सवदी
भारताचा भूगोल - .बी .सवदीनकाशे - निराली / ऑक्सफर्ड

राज्यशास्त्र-
शालेय पुस्तके - 11वी 12वी 
भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव / रंजन कोळंबेपंचायतराज- के'सागर / खंदारे 
YCMOU ची ठराविक पुस्तके 

अर्थशास्त्र
शालेय पुस्तके - 11वी 12 वीभारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले 
आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे 

सामान्य विज्ञान
विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश )

पर्यावरण -  
शालेय पुस्तके - 11वी 12वी पर्यावरणपर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी

चालू घडामोडीवर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ,मटा चालू घडामोडी मासिक- युनिक बुलेटीन / स्टडी सर्कल / चाणक्य मंडल मासिक / पृथ्वी मासिक ( पैकी कोणतेही 2)शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र.हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल

Paper- II :  CSAT CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत )व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal ( S चांद प्रकाशन )/लुसेन्टCSAT आकलन - ज्ञानदीप प्रकाशन / पृथ्वी प्रकाशन राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडलC-SAT गाईड- लुसेन्ट

राज्यसेवा मुख्य परीक्षा

Paper- I : मराठीमराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबेमराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदेअनिवार्य मराठी- के सागर प्रकाशनय..मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.

Paper- II : इंग्रजी-इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरीEnglish Grammar : बाळासाहेब शिंदेWren and Martin English Grammarअनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन

Paper- IIIसामान्य अध्ययन एकइतिहास भूगोल आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकरआधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवारभूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)मेगा स्टेट महाराष्ट्र- . बी. सवदीकृषी भूगोल- . बी. सवदीमहाराष्ट्राचा एट्लासभारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरेकोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी 

Paper-IV : सामान्य अध्ययन दोनभारतीय संविधान भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) कायदा
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू भारताची राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबेपंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशनभारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 भाग 2 - युनिक अकॅडमी

Paper-Vसामान्य अध्ययन तीनमानव संसाधन मानवी हक्क
मावाधिकार- NBT प्रकाशमानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी मानवी हक्क - युनिक अकॅडमीमानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळेमानवी हक्क- प्रशांत दीक्षितमानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिनभारतीय सामाजिक समस्या मुद्दे- रामचंद्र गुहामानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबेशासनाच्या विविध विभागाचे अहवाल भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणीWizard-Social Issue

Paper-VI सामान्य अध्ययन चारअर्थव्यवस्था नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान तंत्रज्ञान विकास
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालभारत आर्थिक पाहणी अहवालIndian Economy- Datt Sundaramआर्थिक संकल्पना- विनायक गोविलकरअर्थशास्त्र- कोळंबे / देसलेविज्ञान घटक- स्पेक्ट्रमविज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशनस्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book

चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी


No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment