Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

Student Portal Useful Information Maharashtra

Student Portal Useful Information Maharashtra

स्टुडंट पोर्टल ची सर्व माहिती


Student पोर्टल ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड Reset झालेले आहेत

Default पासवर्ड

Guest123!@#

ने लॉगिन करून नविन पासवर्ड बनवून पुढील काम करावे 

Step

1. Loginशाळेचा यु डायस नंबर टाईप करावरील

2. Default पासवर्ड Guest123!@#  टाइप करा

3. Enter captcha Login वर क्लिक करा

4. आता नवीन Dashboard Open होईल

5. अजून  Guest123!@#   टाईप करा

6. नवीन पासवर्ड तयार करा

7. Retype पासवर्ड करा

8. Change पासवर्ड वर क्लिक करा

शाळेतील विद्यार्थी यांची माहिती आपल्याला स्टुडंट पोर्टल वर भरावी लागते,

 त्याकरिता आपल्याला स्टुडंट पोर्टल वरील सर्व Tab विषयी माहिती  आवश्यक आहे.

 चला तर मग आपण सर्व Tab विषयी माहिती जाणून घेऊ यासुरुवातीला 

आपण स्टुडंट पोर्टल वेबसाईटवर ओपन करू त्याकरिता 

खालील वेबसाईटवर क्लिक करा 

Student Portal Maharashtra 

आता शाळेचा UDISE NO   पासवर्ड  टाकून लॉगिन करा 

आता आपल्याला मेनू तील सर्व Tab दिसेल आता सर्व Tabविषयी माहिती पाहूया 

Update 

स्टुडंट पोर्टल वरील पहिला Tab म्हणजे अपडेट याचा उपयोग म्हणजे 

आपल्याकडून विद्यार्थ्यांची माहिती अयोग्य भरल्या गेली 

असेल तर ते माहिती आपल्याला दुरुस्त करता येते.

 त्याकरिता मेनू तील Student Entry वर जाऊन  Update टॅब वर क्लिक करा 

आता आपण वर्ष व वर्ग निवडा त्यानंतर विद्यार्थ्यांची यादी समोर दिसेल

 ज्या विद्यार्थ्यांची आपल्याला माहिती दुरुस्त करायची आहे त्या 

विद्यार्थ्यांच्या नावासमोर अपडेट या बटन वर क्लिक करा आता 

आपल्याला जी माहिती दुरुस्त करायचे आहे ते माहिती व्यवस्थितपणे भरा आणि Save करा दाखल खारीज क्रमांक दुरुस्ती जर विद्यार्थ्यांचे 

दाखल खारीज क्रमांक दुरुस्ती करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांची दाखल खारीज क्रमांक दुरुस्ती  असेल तर आपल्या रजिस्टर क्रमांक 

नसलेला पहिल्यांदा तो नंबर टाकावे व सेव करावे त्यानंतर तोच 

विद्यार्थी विद्यार्थ्याला जो दाखला क्रमांक 

आहे तोल क्रमांक टाकून   Save करावे

तसेच सर्व माहिती दुरुस्त करता येते परंतु  वर्गात बदल करता येणार नाही,

 विद्यार्थ्यांचा वर्ग कशाप्रकारे बदल करावे याविषयी आपल्याला 

पुढील   Tab  वर माहिती  मिळणार आहे

आपल्याला आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती 

अपडेट करणे आवश्यक आहे कारण पुढील शिक्षणाकरिता माहिती अपडेट 

पाहिजे तसेच वर्ग दहावी करिता परीक्षा मंडळ यांच्याकडून  सूचना मुख्याध्यापकांना

 मिळते तेव्हा आपल्याला ही समस्या येणार नाही त्यापूर्वीच आपण पण 

आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेट ठेवावे

Promotion

आपल्याला दर वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या शाळेतील सर्व वर्गनिहाय 

विद्यार्थ्यांचे पुढील वर्गात प्रमोशन करावे लागतील. त्याकरिता मेनू तील 

Promotion टॅब वर क्लिक करा आता आपल्याला सर्व वर्गाचे विद्यार्थी 

संख्या दिसेल या विद्यार्थी संख्येवर क्लिक करा आणि प्रत्येक वेळेस 

5  विद्यार्थी   निवडा आणि खालील दिलेल्या टॅब क्लिक करा अशाप्रकारे 

सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोशन करावर्ग नववी व दहावीचे विद्यार्थी 

निवड करुन गुण भरून Promotion करावे तसेच मागील काही Pending 

असल्यास पूर्ण करा त्याशिवाय आपल्याला वरील सुविधा उपलब्ध 

होणार नाही म्हणून सर्व वर्षाचे विद्यार्थी प्रमोशन करा

Attach

Attach मेनू तील पहिला Tab आहे Attach Request , 

Attach Request म्हणजे आपल्या शाळेत जो विद्यार्थी आला आहे 

जर त्या शाळेच्या शेवटच्या वर्गातून आला असेल Attach Request करावे 

त्याकरिता Search By  निवडा व यापूर्वीची शाळेचा यु डायस नंबर टाका 

वर्ग निवडा व Find करा आपल्याला विद्यार्थ्यांची यादी 

दिसेल यादीतून आपला विद्यार्थी सिलेक्ट करा व Send Request वर क्लिक करा

Attach Approval

Attach मेनू तील दुसरा Tab आहे 

Attach Approval आपल्या शाळेतील शेवटच्या वर्गाचे 

विद्यार्थी Promotion केल्यावर ड्रॉप बॉक्स वर Save होतात,

 जर त्या विद्यार्थ्यांची Attach Request आपल्याला आली असेल तर  

Attach Approval तून  Approval करावे आता आपल्या 

ड्रॉप बॉक्स तून विद्यार्थी कमी होईल. आता ड्रॉप बॉक्स स्थिती Pending राहणार नाही.

Transfer

Transfer मेनू तील पहिला Tab Transfer Request आपल्या शाळेत दुसऱ्या 

शाळेतून आलेल्या विद्यार्थी करिता ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवावे लागतील त्याशिवाय

 ते विद्यार्थी आपल्या Login ला येणार नाही, Transfer Request वर क्लिक 

करून Search By करा व ज्या शाळेतून विद्यार्थी आलेला असेल त्या शाळेचा 

यु डायस नंबर टाकून वर्ग निवडा व Find करा आता आपल्याला विद्यार्थ्यांची 

यादी दिसेल या यादीतून आपला विद्यार्थी निवडा आता त्या विद्यार्थ्यांची 

आपल्या शाळेचा दाखल खारीज नंबर व दाखल 

केल्याचा दिनांक टाकून Send Request वर क्लिक करा.

Transfer Approval

Transfer मेनू तील दुसरा Tab Transfer Approval  जे विद्यार्थी 

आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखल झाले असेल तर त्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट 

आली असेल तर Transfer Approval वर क्लिक करा आता आपल्याला

 विद्यार्थ्यांची यादी दिसेल ती यादी तपासून Transfer Approval करा

Transfer (out of school) Request

Transfer मेनू तील तिसरा Tab आहे, Tab उपयोग म्हणजे जे जर एखादा 

विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला असेल आणि यापूर्वीची शाळेने त्या 

विद्यार्थ्याला out of school केले असेल पाठवावे तर 

Transfer (out of school) Request पाठवावे.

वर्ग बदल करणे

दुसरा  उपयोग म्हणजे आपल्या शाळेत आलेले विद्यार्थीचा वर्ग बदल करायचे 

असेल तर याचा उपयोग करावे. प्रथम त्या विद्यार्थ्याला out of school

 करावे.  त्यानंतर Transfer (out of school) Request पाठविताना आपल्या 

शाळेचा यु डायस नंबर टाकून आपल्या शाळेलाच रिक्वेस्ट पाठविताना. 

विद्यार्थी ला ज्या वर्गात घ्यायचे असेल तर तो वर्ग निवडा. आपल्याला शाळेचा 

दाखल खारीज क्र. शाळेत दाखल तारीख टाका आता 

Transfer (out of school) Approval वर क्लिक करा

आता विद्यार्थी ची यादी दिसेलयादीतून तो विद्यार्थी निवडा 

व   Approval करावे  आता त्या विद्यार्थी चा वर्गात बदल होईल.

Transfer (out of school) Approval

Transfer मेनू तील चौथा Tab आता 

Transfer (out of school) Request आली असेल तर विद्यार्थी तपासून Approval करावे.

Excel

आजपासून नवीन परिपत्रकानुसार  31 डिसेंबर 2014 पर्यंत जन्मतारीख असलेल्या विद्यार्थ्यांची 

Student portal वर Entry होत आहे. वर्ग पहिली च्या विद्यार्थ्यांची माहिती 

पोर्टलवर भरण्याकरिता Download Personal वर क्लिक करून Excel Shee

डाऊनलोड करा. वर्ग पहिली विद्यार्थी माहिती ऑनलाईन करण्याकरिता सविस्तर

 माहिती करिता खालील Link वर क्लिक करा ,वर्ग पहिली रजिस्ट्रेशन ,

वर्ग पहिली विद्यार्थी ची माहिती पूर्ण भरावे.

Upload Personal

Menu वर क्लिक करून Upload Personal वर क्लिक करा आता CVS फॉर्मेट यातील 

Excel Sheet Upload करा Upload स्टेप वर क्लिक करावे 

Upload स्टेप वर क्लिक करावे त्यानंतर विद्यार्थी यादी  येईल .

 Status Accepted असा मेसेज डिस्प्ले वर दिसेल जो Error येत 

असेल तो पूर्ण करावे अशाप्रकारे वर्ग पहिली चे विद्यार्थी ची  माहिती ऑनलाईन भरावे

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment