Scheme Exam (2024-25)
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२४-२५
NMMS परीक्षा
2024-25 साठी
ऑनलाईन आवेदनपत्रे
भरण्याची सुविधा
दि.05/10/2024 पासून परिषदेच्या
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
प्रश्नपत्रिका व उत्तरसूची |
-: पात्रता गुण :-
सदर परीक्षेसाठी
दोन्ही विषयात मिळून विद्यार्ध्यांसाठी
खालीलप्रमाणे पात्रता गुण मिळणे आवश्यक आहेत.
जात संवर्ग |
MAT व SAT मिळून एकत्रित गुण |
General, VJ, N.T.B., N.T.C., N.T.D., OBC,
SBC, EWS |
४०% |
SC, ST व दिव्यांगांसाठी |
३२% |
संपर्क पत्ता : आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,सर्व्हे नं. ८३२-ए, फायनल प्लॉट क्रमांक १७८ व १७९, बालचित्रवाणी जवळ, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे – ४११००४ महाराष्ट्र (भारत) |
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment