महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.02 जून 2023 रोजी दु. 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर होईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?
स्टेप १
३ • https://ssc.mahresults.org.in
५ • https://www.indiatoday.in/education-today/results
या ६ पैकी एक लिंक
वर क्लिक करा
स्टेप २ : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप ३ : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप ४ : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप ५ : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment