Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

शासन निर्णय | पात्र माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करणेबाबत.


 

 महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण  व क्रीडा विभाग )

दिनांक  : 01-12-2021

 “कायम विना अनुदान” तत्वावर परवानगी दिलेल्या व शासन निर्णय, दिनांक १ व २ जुलै, २०१६ अन्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या तथापि, शासन निर्णय, दिनांक ९ मे, २०१८ अन्वये वगळण्यात आलेल्या शाळांपैकी पात्र माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करणेबाबत.

शासन निर्णय :

संदर्भाधीन शासन निर्णय, दिनांक ९ मे, २०१८ अन्वये वगळण्यात आलेल्या ५१ शाळा व १९ शाळांच्या वर्ग तुकड्यांपैकी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी संदर्भाधीन क्र. १३ येथील पत्रान्वये शासनास सादर केलेल्या अहवालातील पात्र ठरविलेल्या श्रीमती महिला विकास मंडळ संचलित शिवशंकर थोबडे प्रशाला, थोबडेवस्ती, देगांव रोड, सोलापूर या शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग व त्यावरील ५ शिक्षक व ३ शिक्षकेत्तर पदांना खालील अटी व शर्तींच्या अधिन राहून, दिनांक १ एप्रिल, २०१८ पासून दिनांक ३१ ऑक्टोंबर, २०२० पर्यंत २० टक्के तर, दिनांक १ नोव्हेंबर, २०२० पासून पुढील आदेशापर्यंत वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करण्यात येत आहे.

READ GR

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment