महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै,२०२१ रोजी दु. १ वाजता जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! अस शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
#SSC #results @CMOMaharashtra

No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment