Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२४-२५ सर्व काही फक्त एका किलिक वर


 National Means cum Merit Scholarship

Scheme Exam (2024-25)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२४-२५

NMMS परीक्षा 2024-25 साठी

ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याची सुविधा

दि.05/10/2024 पासून परिषदेच्या

संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

 प्रश्नपत्रिका व उत्तरसूची

प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)





-: पात्रता गुण :-

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्ध्यांसाठी

खालीलप्रमाणे पात्रता गुण मिळणे आवश्यक आहेत.


जात संवर्ग

MAT SAT मिळून एकत्रित गुण

General, VJ, N.T.B., N.T.C., N.T.D., OBC, SBC, EWS

४०%

SC, ST व दिव्यांगांसाठी

३२%


संपर्क

पत्ता : आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,सर्व्हे नं. ८३२-ए, फायनल प्लॉट क्रमांक १७८ व १७९, बालचित्रवाणी जवळ, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे – ४११००४ महाराष्ट्र  (भारत)
दूरध्वनी क्रमांक : 020-29709617
ई-मेल: nmms.msce@gmail.com

 

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment