शालार्थ : थोडक्यात महत्त्वाचे
· USER NAME व PASSWORD टाकताना ..
1. USER
NAME मध्ये शाळेचा ID टाकल्यानंतर _AST टाकावेच..(
_ हे चिन्ह टाकताना CTRL व
- हे KEYBOARD वरील BUTTON दाबावे.)
2. PASSWORD
SMALL मधेच असावा .
· लाल रंगाच्या या * विषयी
1. असा * असणाऱ्या या SITE
वरील सर्व जागा भरणे . अपरिहार्य आहे.
· WEB ADDRESS विषयी...
1. तो कृपया SEARCH करू नका.. तो ADDRESS
BAR मधेच टाका.
2. संगणकाचा INTERNET
EXPOLERER हा BROWSER ७.० किंवा त्याहून UPDATED असावा.
3. सुरवातीला ADDRESS टाकून GO केले असता
POP - UP BLOCKER ची छोटी पट्टी वरती/खाली येते .. तिच्या विषयी जागरूक राहून ALWAYS
ALLOW हा पर्याय निवडावा..
EMPLOYEE
FORM भरताना देवनागरी मध्ये नाव लिहताना....
देवनागरी मध्ये नाव लिहिताना खूप नावांचा PROBLEM निर्माण होत आहे.. त्यासाठी खालील स्टेप ने काम करावे..
1. प्रथम आपण FORM भरत असलेले शालार्थ चे PAGE
MINIMISE (वरील - असे चिन्ह दाबून )करावे.
2. नंतर नवीन TAB मध्ये GOOGLE या SEARCH मध्ये "
TYPE IN MARATHI " असे SEARCH करावे..
3. आलेल्या पर्यामधील पहिलाच TYPE
IN MARATHI -GOOGLE TRANSLITERATION हा पर्याय निवडा..
4. यातील PAD वर आपल्याला हव्या असणाऱ्या नावाचे ENGLISH
SPELLING टाका.. समोर बरोबर नावाचे ६ पर्याय दिसतील त्यातील आपल्याला पाहिजे त्यावर CLICK करा.
5. असे पूर्ण नाव तयार करून ते MOUSE च्या सहायाने SELECT करा.
6. CTRL
C दाबून ते COPY करा.
7. पुन्हा आपल्या शालार्थच्या FORM मध्ये येऊन आपणास जिथे नाव लिहायचे आहे तिथे CLICK करा.
8. CTRL
V दाबून ते नाव PASTE करा. नाव हवे तसे आले असेल..
शालार्थ प्रणाली मधील वेगवेगळ्या LEVEL ..
ZP (4 LEVELS) |
CORPORATION / PRIVATE |
||
DDO
LEVEL |
OFFICER |
DDO
LEVEL |
OFFICER |
1 ST |
HEAD MASTER |
1 ST |
HEAD MASTER |
2 ND |
BEO ,PANCHAYAT SAMITI . |
2 ND |
EO, SHIKSHAN MANDAL. |
3 RD |
EO, |
3 RD |
DY. |
4 TH |
CHIEF ACCOUNTANT
AND FIANACE OFFICER ,ZILHA PARISHAD. |
NONE |
FORM
DRAFT मध्ये SAVE करण्याविषयी
· WORKLIST
> PAYROLL >EMPLOYEE CONFIG. FORM > NEW CONFIG. FORM इथे जाऊन FORM
OPEN करावा. त्या FORM मधील ६ TAB भरताना समजा एखादी जागा माहितीअभावी रिकामी राहणार असल्यास आपण तो FORM
DDO LVL२ ला पाठवणार नाही . अश्या वेळी अर्धा FORM आपल्याला SAVE
AS DRAFT हा खालील OPTION निवडून SAVE करावा लागेल. ६ TAB ला प्रत्येक वेळी SAVE
AS DRAFT करू नका. एकदाच भरून झाल्यावर तो SAVE करा.
हा SAVE झालेले FORM आपल्याला उद्या ती माहिती मिळाल्यावर भरायचा असल्यास WORKLIST
> PAYROLL >EMPLOYEE CONFIG. FORM> DRAFT FORM यावर CLICK करावे.
DRAFT मधील सर्व FORM आपल्याला दिसतील. आपल्याला ज्यात माहिती भरायची आहे,तो SELECT करावा व हवी ती माहिती भरून तो UPDATE वर CLICK करून UPDATE करावा किंवा सर्व भरून झाला असेल तर DDO
LVL२ ला पाठवावा. नंतरच आपल्याला SHALARTH
ID मिळणार आहे.
STEPS
TOWARDS PAY BILL GENERATION........
Asst /Ddo Login |
Deo/Ddo Lvl2 Login |
Step -1 Sigining Authirity |
|
Step -2 Oraganisation Details |
|
Step -3 Approve Raganisation Details |
|
Step -4 Order Master |
|
Step-5 Entry Of Post |
|
Step-6 Oraganisation Scheme |
|
Step -7 Allowances And Deduction For School |
|
Step – 8 Bill Group Maintainance/Generate |
|
Step -9 Attach/Dettach Vacant Post |
|
Step- 10 Employee Conf. Form Forward To Beo/Lvl2 |
|
Step -11 Approve Form |
|
Step – 12employee Eligibility For Allowances And Deduction |
|
Step – 13 Calculate Draft Salary |
|
Step- 14 Non Computational Dues & Deduction |
|
Step -15 Emp Info – If Broken Period |
|
Step – 16 Pay Bill Generation View |
|
Pay Bill Generate….. |
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment